सातबारा Watch

← टेकवाडे बु.

Ferfar #1681 · टेकवाडे बु.

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
8/1/अ/1
Talathi
प्रकाश सुरेश झाडे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : वतन/2005/कावि378/2005 उपविभागीय अधिकारी पाचोरा भाग पाचोरा यांचे कार्यालय आदेश दिनांक : 08/04/2005 मौजे टेकवाडे बु. ता.चाळीसगाव जि.जळगाव शिवारातील गट क्र. 8/1/अ गट नं. क्षेत्र 1 हे. 48 आर आकार रु 8.85 पैसे ही शेतजमिन कुळकर्णी वतनाची इनाम वर्ग 5 ची असून नविन अविभाज्य शर्तीवर अर्जदार यांना खेडावयास देण्यात आलेली असून सदर शेतजमिन अर्जदार श्रीमती लताबाई उमराव परदेशी रा. टेकवाडे बुा ता. चाळीसगांव त्यांनी सदर विक्री कायदयाच्या शेतजमिनोची आकाराच्या २० पट नजराण्याची रक्कम रु १७७/- स्टेट बैंक आफ इंडीया शाखा चाळीसगांव येथे ००२९ जमिन महसूल या लेखाशिर्षाखाली चलनाव्दारे दिनांक ०७/०४/२००५ रोजी सरकार जमा, केली आहे. म्हणुन उपविभागीय अधिकांरी पाचोरा भाग पाचोरा यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन मंबई परगणा आणि कुळकर्णी वर्तनें नष्ट करण्याबाबत कायदा कलम १९५० कलम ४ (२) अन्वये खालील शर्तीवर गट नं. ८/१० अ क्षेत्र १ हे. ४८ आर या शेतजमीनीची जुनि शर्त करण्याबाबत खालील अटी व शर्तीवर परवानगी देण्यात आलेली आहे..परंतु आज रोजी सदर 7/12 उताऱ्यावर इतर हक्की जुनी शर्त व तबदील न करणेचे अविभाज्य शर्तीने हा शेरा कायम असून सदर शेरा इतर अधिकारातून कमी करणेत यावे बाबत गावी अर्ज व वतन/2005/कावि 378/2005 उपविभागीय अधिकारी पाचोरा भाग पाचोरा यांचे कार्यालय दि.08/04/2005 रोजीच्या आदेशाची नक्कल प्रत सादर केल्याने इतर अधिकारातील शेरा कमी केला असे.