Ferfar #1537 · ढोमणे
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 88/ब/2/अ
- Talathi
- तेजल हिम्मतराव खैरनार
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहून देणार : न्हावे वि का सेवा सह सोसा लि ता चाळीसगाव जि जळगाव
लिहून घेणार : सुनिल संतोष पाटील (खैरनार)
यांनी सर्व्हे क्रमांक : 88/ब/2/अ तपशिल : न्हावे वि का स सो इकरार रु 200000/-ता 24/6/2021 - 1165
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत न्हावे वि का सेवा सह सोसा लि ता चाळीसगाव जि जळगाव सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.