Ferfar #1539 · ढोमणे
चाळीसगाव, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा चाळीसगांव, चाळीसगाव
लिहून देणार : वैशाली दिग्विजय पाटील रा. ढोमणे यांनी दुय्यम निबंधक चाळीसगाव यांचेकडील दस्त क्रमांक 214 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर 120/अ, 118/2/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा शाखा चाळीसगांव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.