Ferfar #9722 · वाघळी
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 214
- Talathi
- सुदाम विष्णु शिरसाठ
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार फहीम शेख अजीज यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शे.फहिम शे.अजीज ऐवजी फहिम अजीज शेख असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 21/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-2516992 अन्वये शे.फहिम शे.अजीज ऐवजी फहिम अजीज शेख असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे .