Ferfar #1708 · एकलहरे
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 60/2/4
- Talathi
- रामसिंग सीताराम जारवाल
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026लिहुन देणार:- प्रतिभा राजेंद्र पाटील ,ब्रिजेश पांडुरंग पाटील
हक्कसोड लिहुन घेणार:- प्रमोद पांडुरंग पाटील
यांनी मौजे एकलहरे येथील शेत गट नं.60/2/4 याचे एकूण क्षेत्र 0 हे.80 आर आकार रुपये 3.03 पैसे अशी शेतजमीन संपूर्ण 7/12 उताऱ्याप्रमाणे असून त्यावरील आम्ही आमचा असलेला वडिलोपार्जित हिस्सा हक्क या हक्कसोड पत्राद्वारे लिहून घेणार यांचे लाभात सोडून दिलेला आहे.याबाबत दुय्यम निबंधक चाळीसगाव यांचे कडील दस्त क्रमांक 6070 दिनांक 17/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्राची नोंद केली असे.