Ferfar #1767 · चांभार्डी बु
चाळीसगाव, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी :- जिल्हाधिकारी सो. जळगाव यांचेकडील
आदेश क्रमांक :- क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054
आदेश दिनांक :- 10/12/2019
मौजे चाम्भार्डी बु. येथील गट नं. 148, 140/1 सुरेखाबाई दत्तात्रय पाटील या शेतजमिनीवर सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वाघळी यांचा इकरार बोजा र. रु. 200000/- दि. 29/08/2026 असा इकरार बोजा दाखल करणे कामी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वाघळी यांचे इकरार पत्र आले वरून नोंद केली असे.
बाबत मा.जिल्हाधिकारी सो जळगाव यांचे कडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि. 10/12/2019 अन्वये नोंद केली असे.