Ferfar #10788 · रांजणगांव
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 543/1
- Talathi
- दत्तात्रय शांताराम पाटील
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रांजणगाव
लिहून घेणार : लिलाबाई प्रकाश धामणे
यांनी सर्व्हे क्रमांक : 543/1 यांनी बँक ऑफ महराष्ट्र शाखा रांजणगाव यांचेकडून र.रु. 5000/- दिनांक 20/7/2017 - नोंद नं. 8508 प्रमाणे घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रांजणगाव यांचेकडील पत्र क्र.AX/ST/Charge Release/2026-27 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.येणेप्रमाणे नोंद केली असे.