सातबारा Watch

← आंबेहोळ

Ferfar #1982 · आंबेहोळ

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
194/1/ब/1
Talathi
रजनी निलेश हातकर
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 लिहून देणार : लोणजे विकाससो तालुका चाळीसगाव लिहून घेणार : सोमला जेसा चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 194/1/ब/1 तपशिल : को.क्रे.सो.लोणजे इ.र.रू 5000/-27/4/69. - 491 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत लोणजे विकाससो तालुका चाळीसगाव यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. मा.जिल्हाधिकारी सो जळगाव यांच्याकडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 अन्वये नोंद केली असे.