सातबारा Watch

← तळोंदे.प्र.चा.

Ferfar #2064 · तळोंदे.प्र.चा.

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
99/2/क, 99/2/ड/1
Talathi
रजनी निलेश हातकर
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 पोटखराब आदेश अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : जमीन/ पोटखराब/2026/ई-कॉम्पु/3683516 आदेश दिनांक : 03/10/2026 श्री.किरण लक्ष्मण राठोड यांनी मौजे तळोदे प्रचा ता.चाळीसगाव येथील गट नं.99/2/क यांचे क्षेत्र 0 हे 26 आर पो.ख.क्षेत्र 0 हे 17 आर एकुण क्षेत्र 0 हे 43 आर आकार 1 रु 00 पैसे व गट नं.99/2/ड/1 यांचे क्षेत्र 0 हे 26 आर पो.ख.क्षेत्र 0 हे 04 आर एकुण क्षेत्र 0 हे 30 आर आकार 0 रु 40 पैसे या शेतजमिनींचे अनुक्रमे पो.ख.क्षेत्र 0 हे 17 आर पैकी क्षेत्र 0 हे 17 आर व पो.ख.क्षेत्र 0 हे 04 आर पैकी क्षेत्र 0 हे 04 आर लागवड योग्य क्षेत्र तयार केलेने म.जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांचेकडील परिपत्रक क्र.भूमापन/विनोंक्र.273/2019 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांचे कार्यालय पुणे, दि.19/08/2019 नुसार म.उपविभागीय अधिकारी सो.चाळीसगाव भाग चाळीसगाव यांनी सदर क्षेत्राचे रुपांतर करून किरण लक्ष्मण राठोड गट नं.99/2/क यांचे लागवड योग्य क्षेत्र 0 हे 43 आर पो.ख. 0 हे.00 आर एकुण क्षेत्र 0 हे 43 आर आकार 1 रु 66 पैसे व गट नं.99/2/ड/1 यांचे क्षेत्र 0 हे 30 आर पो.ख. 0 हे.00 आर एकुण क्षेत्र 0 हे 30 आर आकार 0 रु 46 पैसे असे रुपांतरीत करणेबाबत आदेशित केले आहे. सबब सदर क्षेत्राचे लागवड योग्य क्षेत्र दाखल केले असे. याबाबत म.उपविभागीय अधिकारी सो.चाळीसगाव भाग चाळीसगाव यांचेकडील आदेश क्र.जमीन/ पोटखराब/2026/ई-कॉम्पु/3683516 उपविभागीय अधिकारी सो.चाळीसगाव भाग चाळीसगाव यांचे कार्यालय,ता.चाळीसगाव जि.जळगाव दि. 03/10/2026 व प्रपत्र ब अन्वये नोंद केली असे.