सातबारा Watch

← खरजई

Ferfar #3827 · खरजई

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
130
Talathi
हर्षवर्धन संतोष मोरे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : शासन परिपत्रक क्र 6/1498/प्र.क्र./84/ल-6 आदेश दिनांक : 19/03/1998 तपशील: मौजे खरजई येथील खातेदार धना सोनू सोनवणे यांनी त्यांचे मौजे खरजई येथील शेत जमीन गट नं 130 क्षेत्र 0.3550 हे आर च्या इतर अधिकारात फेरफार क्र 1177 ने दाखल असेलेले वारस कब्जेदार सदरी घेण्याबाबत अर्ज दिल्याने फेरफार क्र 1177 दि 20/11/1976 नुसार एकनाथ सोनू सोनवणे,युवराज सोनू सोनवणे,भावराव सोनू सोनवणे,पुंजाबाई गुलाब गायकवाड,मथुराबाई सोनू सोनवणे,मिठाबाई देवाराम व जिजाबाई युवराज गायकवाड हे नावे कब्जेदार सदरी दाखल केली असे. बाबत अर्ज व महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र 6/1498/प्र.क्र./84/ल-6 दि 19 मार्च 1998 च्या पत्राचा संदर्भ घेऊन नोंद दाखल केली असे.