सातबारा Watch

← पातोंडा

Ferfar #14845 · पातोंडा

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
151
Talathi
पाशा अजिजमिया हलकारे
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : अमृत संजीवनी शुगर केन प्रा., सहजानंद ता कोपरगाव लिहून देणार : अमोल दिलीप सूर्यवंशी रा. पातोंडा यांनी रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 151 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक अमृत संजीवनी शुगर केन प्रा. यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.