Ferfar #14855 · पातोंडा
चाळीसगाव, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र. कुळका/1/ई टपाल/2019/36/56/1054
आदेश दिनांक : 10/12/2019
लिहून देणार ; स्टेट बँक ऑफ इंडिया कृषी शाखा चाळीसगाव
लिहून घेणार : रुख्माबाई उत्तम माळी
यांनी मौजे पातोंडा येथील शेती गट क्रमांक 178/2 क्षेत्र 0 हे 50 आर आकार 2.65 रु.पैसे र.रु. 20000/- दि.20/09/1995 ,र.रु. 75000 /- दि.05/06/1996 , र.रु. 100000/- 24 /04/2000 र.रु.225000/- दि. 26/06/2002 , र.रु. 195000/- दि 18/06/2003 र.रु. 270000 /-दि. 01/09/2012 ,र.रु. 251000/- दि. 24/12/2013 व शेती गट क्रमांक 271 क्षेत्र 1 हे 54 आर आकार 8.10 रु.पैसे ,वर र रु 251000/ दि.26/12/2013 र.रु. 150000/- दि. 10/08/2011 , र.रु. 270000/- दि.01/09/2012 वर दाखल स्टेट बँक ऑफ इंडिया कृषी शाखा चाळीसगाव जि.जळगाव या बोजाची परतफेड केली असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया कृषी शाखा चाळीसगाव यांचेकडील पत्र दि. 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.