सातबारा Watch

← ओझर

Ferfar #3726 · ओझर

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
181
Talathi
महेंद्र मुरलीधर पाटील
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 18-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 18-10-2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 18-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 18-10-2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- 1) नाना नामदेव गुजर 2)प्रह्लाद नामदेव गुजर 3) भगवान नामदेव गुजर 4) कमळाबाई नारायण गुजर 5) द्रोपदाबाई नामदेव गुजर 6) शेवंताबाई बाबुलाल गुजर वाटणीपत्राने लिहुन घेणार:- 1) नाना नामदेव अहिरे 2) प्रल्हाद नामदेव गुजर 3) भगवान नामदेव गुजर मौजे ओझर येथील शेत गट नं. 181 चे एकूण क्षेत्रफळ 1 हे 25 आर आकार रु 1.70 पैसे अशी संपूर्ण शेतजमीन आहे. लिहून ठेवणार नं. 1)नाना नामदेव अहिरे(गुजर)यांच्या वाटणी हिस्यास दिलेली शेतजमीन उत्तर-दक्षिण असा बांध टाकून पश्चिमेकडील अविभाज्य शेतजमीन क्षेत्रफळ - 0 हे 42 आर आकार रु 0.57 पैसे.अशी शेतजमीन वाटणीस दिलेली आहे. लिहून ठेवणार नं. 2)प्रल्हाद नामदेव गुजर यांच्या वाटणी हिस्यास दिलेली शेतजमीन उत्तर-दक्षिण असा बांध टाकून मध्यभागाचे अविभाज्य शेतजमीन क्षेत्रफळ - 0 हे 41.50 आर आकार रु 0.57 पैसे. अशी शेतजमीन वाटणीस दिलेली आहे.लिहून ठेवणार नं. 3)भगवान नामदेव गुजर यांच्या वाटणी हिस्यास दिलेली शेतजमीन उत्तर-दक्षिण असा बांध टाकून पुर्वेकडील अविभाज्य शेतजमीन क्षेत्रफळ - 0 हे 41.50 आर आकार 0 रु 56 पैसे. अशी शेतजमीन वाटणीस दिलेली आहे.लिहून ठेवणार नं. 4)कमळाबाई नारायण गुजर 5)द्रोपदाबाई नामदेव गुजर 6)शेवंताबाई बाबुलाल गुजर यांचा या शेत जमिनीवर हक्क असल्याने सदर वाटणी ही त्यांच्या संमतीने त्यांच्या भावांच्या लाभात झालेली असून सदर शेतजमीन क्षेत्रातुन हक्क सोडणेकामी त्यांना प्रत्येकी मोबदला रक्कम रुपये 5,000/- अक्षरी पाच हजार रुपये मात्र असे एकूण तिघांना रक्कम रुपये 15,000/- अक्षरी पंधरा हजार रुपये रोख स्वरुपात दिलेले असून,सदरचा मोबदला घेऊन दुय्यम निंबधक चाळीसगाव जिल्हा जळगाव यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 6396 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15000 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.