Ferfar #3738 · ओझर
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- महेंद्र मुरलीधर पाटील
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी
लिहून देणार; चाळीसगाव वि.का.सह.सोसा.लि. ता.चाळीसगाव
लिहून घेणार : पवन वामन बाविस्कर वगैरे ( वामन चिमणा सोनार )
यांनी मौजे ओझर येथील शेत गट क्र. 65 क्षेत्र 2 हे 10 वर र.रु 40000 /-दि. 23/07/1986 दाखल असलेल्या बोजांची परतफेड केली असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत चाळीसगाव वि.का.सह.सोसा.लि. ता.चाळीसगाव यांचेकडील दाखला दि. 09/ 10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेले बोजा कमी केला असे