सातबारा Watch

← टाकळी प्र.चा.

Ferfar #21300 · टाकळी प्र.चा.

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
29/1/अ/1/2/1/13/14/15
Talathi
महेंद्र मुरलीधर पाटील
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा -चाळीसगाव लिहून घेणार : शर्मिला सुभाष खैरनार यांनी मौजे टाकळी प्र.चा.येथील बिनशेती गट क्रमांक 29/1/अ/1/2/1/13/14/15 वर त्यांचे हिस्से पुरता र.रु.600000/-14/09/2012 व र.रु.970000 /- दि.18/05/2015 रोजी घेतलेले बोजे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेले बोजे कमी करणेबाबत मा.व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा -चाळीसगाव यांचेकडील पत्र क्रमांक/ref.No.CHL/7511/01/7511/96 दि.28/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.