सातबारा Watch

← टाकळी प्र.चा.

Ferfar #21306 · टाकळी प्र.चा.

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
3/2/3/4/27, 3/2/3/4/28
Talathi
महेंद्र मुरलीधर पाटील
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 श्रीमती पद्मजा भ्र. राजीव देशमुख , श्री चि. अभिषेक राजीव देशमुख, श्री रणवीर राजीव देशमुख, श्री अतुल अनिल देशमुख, श्रीमती वृषाली भ्र. विनय देशमुख, श्री अनिकेत विनय देशमुख, प्रज्ञा भ्र. धनाजीराव नाईक, सौ. योगेश्वरी भ्र. शांतनुराव देशमुख, श्री अनिरूध्द विनय देशमुख, प्रदिप रामराव देशमुख यांनी मौजे टाकळी प्र चा ता. चाळीसगाव येथील गट . नं. 3/2/3/4/27 एकूण क्षेत्र 3.8812 आर चौ.मी. पैकी 115.99 चौमी गट नं. 3/2/3/4/28 क्षेत्र 368.00 चौमी या अकृषक प्लॉट ची सर्वांचे संमतीने वाटणी करून दिली ती खालीलप्रमाणे वाटणी नंतरची स्थिती :- दिशा : आखीव नकाशाप्रमाणे i) श्रीमती पद्मजा भ्र. राजीव देशमुख, श्री अभिषेक राजीव देशमुख, श्री रणवीर राजीव देशमुख, श्री अतुल अनिल देशमुख, यांचे हिस्स्यावर आलेली मिळकत खालीलप्रमाणे 1) गट नं. 3/2/3/4/28 एकूण क्षेत्र 3.6800 आर चौ.मी. पैकी मध्य भागाचे 1.6133 आर चौमी क्षेत्र दिशा : पूर्वेला : पार्ट नं.3 प्लॉट नं. 28 चे शिल्लक क्षेत्र, पश्चिमेला : पार्ट नं. 1, दक्षिणेला : 9 मीटर सर्व्हीस रोड भडगाव रोड , उत्तर : प्लॉट नं. 22, 23 ii) श्रीमती वृषाली भ्र. विनय देशमुख,श्री अनिकेत विनय देशमुख, प्रज्ञा भ्र. धनाजीराव नाईक, सौ. योगेश्वरी भ्र. शंतनुराव देशमुख, श्री अनिरूध्द विनय देशमुख, यांचे हिस्स्यावर आलेली मिळकत खालीलप्रमाणे 1) गट नं. 3/2/3/4/28 एकूण क्षेत्र 3.6800 आर चौ.मी. पैकी पूर्वेकडील क्षेत्र 1.6133 आर चौमी दिशा : पूर्वेला : 9 मीटर रोड , पश्चिमेला : पार्ट नं. 2, दक्षिणेला : 9 मीटर सर्व्हीस रोड भडगाव रोड , उत्तरेला : प्लॉट नं. 22, 23 iii) श्री प्रदिप रामराव देशमुख यांचे हिस्स्यावर आलेली मिळकत खालीलप्रमाणे 1) गट नं. 3/2/3/4/27 एकूण क्षेत्र 3.8812 आर चौ.मी. पैकी पूर्वेकडील क्षेत्र 1.1599 आर चौमी. 2) गट नं. 3/2/3/4/28 एकूण क्षेत्र 3.6800 आर चौ.मी. पैकी पश्चिमेकडील 0.4534 आर चौमी, दिशा : पूर्वेला : प्लॉट नं.28 चे शिल्लक क्षेत्र , पश्चिमेला : प्प्लॉलॉट नं. 27 पैकी क्षेत्र व त्यानंतर प्लॉट नं. 26, दक्षिणेला : 9 मीटर सर्व्हीस रोड भडगाव रोड , उत्तरेला : प्लॉट नं. 23, 24 वरीलप्रमाणे प्रमाणे वाटणी करून दिली घेतली असे. अर्ज व दु. निबंधक चाळीसगाव यांचेकडील दस्त क्र 2945/2026 दि 14/08/2026 दस्त व सूची क्र. 2 वरून नोंद केली असे.