Ferfar #21315 · टाकळी प्र.चा.
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-09 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 28/1ब/71
- Talathi
- महेंद्र मुरलीधर पाटील
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026
लिहुन देणार:- मालनबाई शंकर गुजर वगैरे यांचे वारस ज.मु. कंवरलाल केवळचंद ओस्तवाल 1) अनिल विश्वनाथ गुजर 2) उषाबाई अशोक गुजर 3) दोधा शंकर गुजर 4) पवन गुलाब पवार अ पा क सुरेखा गुलाब पवार 5)प्रमिला विश्वनाथ गुजर 6)बापू शंकर गुजर 7) राजेंद्र अशोक पवार 8) संगिता बापू गुजर 9) सुरेखा गुलाब पवार 10) हर्षल गुलाब पवार अ पा क सुरेखा गुलाब पवार
लिहुन घेणार : चैत्राम मालजी पाटील
मौजे टाकळी प्र.चा. येथील ग.नं.28/1/ब पैकी प्लॉट 71 चे एकूण क्षेत्र 150.87 चौ मी आकार 15.10 रु. पैसे यापैकी पश्चिमेकडील 75.43 चौ.मी.क्षेत्र हि मिळकत र.रु 5000 /- घेऊन लिहून देणार यांनी दु.नि.चाळीसगाव यांचे कडील दस्त क्र. 740 दि 05/03/1991 अन्वये लिहून घेणार यांना कायम खरेदीने दिली . बाबत अर्ज ,सूची क्र.२ आलेवरून नोंद केली असे.