सातबारा Watch

← टाकळी प्र.चा.

Ferfar #21317 · टाकळी प्र.चा.

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
28/1ब/66
Talathi
महेंद्र मुरलीधर पाटील
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 25-10-2026लिहुन देणार:- मालनबाई शंकर गुजर वगैरे यांचे वारस ज.मु. कंवरलाल केवळचंद ओसवाल 1) अनिल विश्वनाथ गुजर 2) उषाबाई अशोक गुजर 3) दोधा शंकर गुजर 4) पवन गुलाब पवार अ पा क सुरेखा गुलाब पवार 5)प्रमिला विश्वनाथ गुजर 6)बापू शंकर गुजर 7) राजेंद्र अशोक पवार 8) संगिता बापू गुजर 9) सुरेखा गुलाब पवार 10) हर्षल गुलाब पवार अ पा क सुरेखा गुलाब पवार लिहुन घेणार : मंगलाबाई शरदराव पाटील मौजे टाकळी प्र.चा. येथील ग.नं.28/1/ब पैकी प्लॉट 66 चे एकूण क्षेत्र 150.87 चौ मी आकार 15.10 रु. पैसे यापैकी पूर्वेकडील 75.43 चौ.मी.क्षेत्र हि मिळकत र.रु 8000 /- घेऊन लिहून देणार यांनी दु.नि.चाळीसगाव यांचे कडील दस्त क्र. 1021 दि 21/03/1992 अन्वये लिहून घेणार यांना कायम खरेदीने दिली . बाबत अर्ज ,सूची क्र.२ आलेवरून नोंद केली असे.