सातबारा Watch

← टाकळी प्र.चा.

Ferfar #21318 · टाकळी प्र.चा.

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
28/1ब/34
Talathi
महेंद्र मुरलीधर पाटील
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 25-10-2026 लिहुन देणार:- मालनबाई शंकर गुजर वगैरे यांचे वारस ज.मु. धर्मा शिवराम राखुंडे 1) अनिल विश्वनाथ गुजर ,2) उषाबाई अशोक गुजर 3) दोधा शंकर गुजर 4) पवन गुलाब पवार सुरेखा गुलाब पवार 5)प्रमिला विश्वनाथ गुजर 6)बापू शंकर गुजर 7) राजेंद्र अशोक पवार 8) संगिता बापू गुजर 9)सुरेखा गुलाब पवार 10) हर्षल गुलाब पवार सुरेखा गुलाब पवार लिहुन घेणार : विठ्ठल शहाजी सोनवणे ,शरद विठ्ठल सोनवणे ,विलास विठ्ठल सोनवणे मौजे टाकळी प्र.चा. येथील ग.नं.28/1/ब पैकी प्लॉट 34 चे एकूण क्षेत्र 150 चौ मी आकार 15.00 रु. पै हि मिळकत र.रु.18000 /- घेऊन लिहून देणार यांनी दु.नि.चाळीसगाव यांचे कडील दस्त क्र. 3510 दि 15/12/1990 अन्वये लिहून घेणार यांना कायम खरेदीने दिली . बाबत अर्ज ,सूची क्र.२ आलेवरून नोंद केली असे.