सातबारा Watch

← वाकडी

Ferfar #2705 · वाकडी

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
133/अ/2
Talathi
सतिष अशोक शिंदे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. चहार्डी ता. चोपडा जि.जळगाव लिहून घेणार : सोपान साहेबराव पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 133/अ/2 तपशिल : मुख्य शेतकी अधि. चोपडा शेतकरी सह. ता.चोपडा बोजा र.रु.300000/-दि.12/5/06 - 994 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कार्यकारी संचालक चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.