Ferfar #4998 · आडगांव
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 158/क
- Talathi
- धिरज शिवाजीराव देशमुख
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : .कुका/१/ई-टपाल/२०१९/३६/५६/१०५४
आदेश दिनांक : 10/12/2019
बोजा कमी करून देणार-गोरख दयाराम पाटील करून घेणार-बँक ऑफ महाराष्ट्र शाखा उंबरखेड यांनी मौजे आडगाव येथील शेत गट नं.158/क यावर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा उंबरखेड यांचेकडून र.रु.100000/-दि.17.1.2026 असे कर्ज परतफेड केल्याने त्यांचे ७/१२ उताऱ्यावर बोजे कमी केले. गावी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा उंबरखेड यांचे दि.24.09.2026 चे पत्र तसेच परिपत्रक क्रमांक क्र.कुका/१/ई-टपाल/२०१९/३६/५६/१०५४ दि.१०/१२/२०१९ जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव आदेश दिनांक : 10/12/2019 आलेवरून नोंद केली