सातबारा Watch

← भोरस बु.

Ferfar #5205 · भोरस बु.

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
181/3
Talathi
घन:श्याम रमेश बागुल
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न 181/3 च्या जमीनीचे खातेदार कविता नामदेव राठोड यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव कविता विनोद चव्हाण ऐवजी कविता नामदेव राठोड असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार चाळीसगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.क्रमांक/कुळका/ई-टपाल/2026 दि. 06/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 03/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- RNI NO.MAHBIL/2009/31874 अन्वये कविता विनोद चव्हाण ऐवजी कविता नामदेव राठोड असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे.त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .