Ferfar #5206 · भोरस बु.
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 193/ब/2
- Talathi
- घन:श्याम रमेश बागुल
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा चाळीसगांव
लिहून देणार : सुवर्णा राहुल आगोणे रा. भोरस बु. यांनी दुय्यम निबंधक चाळीसगाव यांचेकडील दस्त क्रमांक 177 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 260700/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 193/ब/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा चाळीसगांव यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 260700/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.