सातबारा Watch

← भोरस बु.

Ferfar #5207 · भोरस बु.

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
49/2/1
Talathi
घन:श्याम रमेश बागुल
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026 बाजुस दाखल केलेल्या सं न 49/2/1 च्या जमीनीचे खातेदार तुषार केशव येवले यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव तुषार केशव वाणी ऐवजी तुषार केशव येवले असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने राजपत्र क्र.M-26258972 दि. 29/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 29/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- RNI NO.MAHBIL/2009/31874 अन्वये तुषार केशव वाणी ऐवजी तुषार केशव येवले असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .