सातबारा Watch

← भोरस बु.

Ferfar #5209 · भोरस बु.

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
157
Talathi
घन:श्याम रमेश बागुल
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026 लिहून घेणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा चाळीसगांव लिहून देणार : निर्मलाबाई वसंत पाटील रा.भोरस बु.यांनी दुय्यम निबंधक चाळीसगाव यांचेकडील दस्त क्रमांक 193 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 432187/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 157 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा चाळीसगांव यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 432187/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.