सातबारा Watch

← भोरस खुर्द

Ferfar #3943 · भोरस खुर्द

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
90, 92
Talathi
घन:श्याम रमेश बागुल
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 लिहून घेणार : धामणगांव वि.का.स.सो.लि लिहून देणार :बाबासाहेब पंढरीनाथ निकम रा.धामणगांव यांनी निवडा दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 90,92 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.म.जिल्हाधिकारी सो जळगाव यांचे कडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 रोजीचा परिपत्रक आलेवरून नोंद केली असे.