सातबारा Watch

← करगांव

Ferfar #12585 · करगांव

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
27/2/अ/3
Talathi
अरुण शिवाजीराव निकम
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 खरेदी करून देणार :- प्रकाश रघुनाथ शिरुडे खरेदी करून घेणार :- विशाल लक्ष्मणसिंग राजपुत यांनी बाजूस दाखविलेल्या शेत ग.नं 27/2/अ/3 चे क्षेत्र :0हे.57आर + पो.ख :0हे.03आर एकूण क्षेत्र :0हे.60आर आकार रु :1.15पैसे अशी जिरायत शेतजमीन 7/12 उता-याप्रमाणे लिहून घेणार यांना आज रोजी कायम खरेदीने दिलेली आहे. यांना दुय्यम निंबधक चाळीसगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6809 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1435000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.असे बाबत गावी अर्ज ,सूची क्र 2 आलेवरून नोंद केली असे.