Ferfar #12578 · इच्छापूर तांडा क्र.2
चाळीसगाव, जळगाव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
वाटणीपत्राने
इच्छापूर तांडा क्र 2 येथिल गट नं 25 क्षेत्र 3 है.95 आर पो ख क्षेत्र 0 हे 32 आर. एकूण क्षेत्र 4 हे 27 आर. आकार रु 8.00 पैसे
1) रमेश सरीचंद पवार यांचे हिश्याला मौजे इच्छापूर तांडा क्र 2 येथिल गट नं 25 क्षेत्र 3 हे 95 आर + पो ख क्षेत्र 0 हे 32 आर एकूण क्षेत्र 4 हे 27 आर आकार रु 8.00 पैसे यापैकी दक्षिणेकडील मध्यभागाचे क्षेत्र 0 हे 33 आर + पो ख क्षेत्र 0 हे 08 आर एकूण क्षेत्र 0 हे 41 आर व दक्षिणेकडून पुर्वबाजु लगत मध्यभागाचे क्षेत्र 0 हे 24 आर असे एकूण क्षेत्र 0 हे 65 आर आकार र. रु 17 पैसे
2) राजेश सरीचंद पवार यांचे हिश्याला मौजे इच्छापूर तांडा क्र 2 येथिल गट नं 25 क्षेत्र 3 हे 95 आर + पो ख क्षेत्र 0 हे 32 आर एकूण क्षेत्र 4 हे 27 आर आकार रु 8.00 पैसे यापैकी उत्तरेकडील मध्यभागाचे क्षेत्र 0 हे 88 आर पो ख क्षेत्र 0 हे 08 आर एकूण क्षेत्र 0 हे 96 आर व दक्षिणेकडून पश्चिमबाजु लगत मध्यभागाचे क्षेत्र 0 हे 24 आर असे एकूण क्षेत्र 1 हे 20 आर आकार 2 रु 24 पैसे
3) विकास सरीचंद पवार यांचे हिश्याला मौजे इच्छापूर तांडा क्र 2 येथिल गट नं 25 क्षेत्र 3 हे 95 आर + पो ख क्षेत्र 0 हे 32 आर एकूण क्षेत्र 4 हे 27 आर आकार रु 8.00 पैसे यापैकी उत्तरेकडील क्षेत्र 1 हे 45 आर + पो.ख. क्षेत्र 0 हे 08 आर एकूण क्षेत्र 1 हे 53 आर व दक्षिणेकडून पुर्वेकडील क्षेत्र 0 हे 24 आर असे एकूण क्षेत्र 1 हे 77 आर आकार 3 रु 42 पैसे
4) सुभाष सरीचंद पवार यांचे हिश्याला मौजे इच्छापूर तांडा क्र 2 येथिल गट नं 25 क्षेत्र 3 हे 95 आर पो ख क्षेत्र 0 हे 32 आर एकूण क्षेत्र 4 हे 27 आर आकार रु 8.00 पैसे यापैकी मध्यभागाचे क्षेत्र 0 हे 33 आर + पो ख क्षेत्र 0 हे 08 आर एकूण क्षेत्र 0 हे 41 आर व दक्षिणेकडून पश्चिमेकडील क्षेत्र 0 हे 24 आर असे एकूण क्षेत्र 0 हे 65 आर आकार 1 रु 17 पैसेसदर गटातील विहीरीवर वाटणी लिहून ठेवणार 1 ते 4 यांना समान हक्क म्हणजेच प्रत्येकी 25 पैसे हक्क दिलेला आहे
मौजे इच्छापूर तांडा क्र 2 येथील शेत गट नं 26/27क्षेत्र 1 हे 96 आर पो ख क्षेत्र 0 हे 11 आर एकूण क्षेत्र 2 हे 07 आर आकार रु 2.70 पैसे
1)रमेश सरीचंद पवार यांचे हिश्याला मौजे इच्छापूर तांडा क्र 2 येथील शेत गट नं 26/27क्षेत्र 1 हे 96 आर + पो ख क्षेत्र 0 हे 11 आर एकूण क्षेत्र 2 हे 07 आर आकार रु 2.70 पैसे यापैकी दक्षिणेकडील क्षेत्र 0 हे 56 आर + पो ख क्षेत्र 0 हे 04 आर एकूण क्षेत्र 0 हे 60 आर आकार रु 0.77 पैसे
2) राजेश सरीचंद पवार यांचे हिश्याला मौजे इच्छापूर तांडा क्र 2 येथील शेत गट नं 26/27 क्षेत्र 1 हे 96 आर + पो ख क्षेत्र 0 हे 11 आर एकूण क्षेत्र 2 हे 07 आर आकार रु 2.70 पैसे यापैकी मध्यभागाचे क्षेत्र 0 हे 76 आर पो ख क्षेत्र 0 हे 04 आर एकूण क्षेत्र 0 है 80 आर आकार रु 1.04पैसे
3) सुभाष सरीचंद पवार यांचे हिश्याला मौजे इच्छापूर तांडा क्र 2 येथील शेत गट नं 26/27क्षेत्र 1 हे 96 आर + पो ख क्षेत्र 0 है 11 आर एकूण क्षेत्र 2 हे 07 आर आकार रु 2.70 पैसे यापैकी उत्तरेकडील क्षेत्र 0 हे 64 आर + पो ख क्षेत्र 0 हे 03 आर एकूण क्षेत्र 0 हे 67 आर आकार रु 0.89 पैसे
यांना दुय्यम निंबधक चाळीसगाव जिल्हा जळगाव यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 6739 दिनांक 19/10/2026 प्रमाणे तसेच गावी अर्ज व सूची क्र.2 आले वरून नोंद केली असे.
अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.