सातबारा Watch

← चैतन्य तांडा क्र.4

Ferfar #12774 · चैतन्य तांडा क्र.4

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
अरुण शिवाजीराव निकम
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 खरेदी करून देणार :- मालिनी योगेश पाटील खरेदी करून घेणार :- वैशाली गोपाल राठोड यांनी बाजूस दाखविलेल्या शेत ग.नं 19/1/1 यातील प्लॉट नं 43 चे एकूण क्षेत्र :2.1250 आर.चौ.मी यापैकी तुम्हांस खरेदीने दिलेला माझे मालकीचा पूर्वेकडील अवि बखळ प्लॉट क्षेत्र :1.0625 आर.चौ.मी असा अवि बखळ प्लॉट 7/12 उता-याप्रमाणे आजरोजी आहे त्या स्थितीत लिहून घेणार कायम खरेदीने दिलेला आहे.यांना दुय्यम निंबधक चाळीसगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6861 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 135000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.असे बाबत गावी अर्ज ,सूची क्र 2 आलेवरून नोंद केली असे. 19/1/1/प्लॉट नं 43,19/1/1/प्लॉट नं 43