Ferfar #12617 · इच्छापूर तांडा क्र.3
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 9/2
- Talathi
- अरुण शिवाजीराव निकम
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
वाटणी पत्राने -
अर्जदार :- श्री. . छबीबाई बसराज पवार,ओंकार बसराज पवार,विक्रम बसराज पवार,बिक्रम बसराज पवार,विनोद बसराज पवार,धर्मीबाई कैलास राठोड,योगिता अनिल राठोड,लताबाई विजय राठोड,शितल विलास राठोड रा. इच्छापूर तांडा क्र.1 ता.चाळीसगाव जि.जळगाव यांनी मौजे इच्छापूर तांडा क्र.3 शिवारातील त्यांच्या मालकीच्या कब्जातील शेत/जमिन वडिलोपार्जीत वारसाहक्काने प्राप्त व एकत्र कुटुंबातील आमच्या नावे असलेली. शेत/जमिन आम्ही स्वखुशिने सरसनिरस मनाने आप-आपसात (भावा-भावात) हक्काप्रमाणे आमच्या परिवारातील सर्व कौटुंबिक समोपचाराने सर्वांच्या सहमतीने व सर्व माहिती असलेल्या हितसंबंधीतांची / वारसांची वाटणी करिता संमती असुन सदर वाटणी संबंधीतांनी खालील प्रमाणे वाटणी करुन करून मिळावी त्याबाबत अर्ज केला होता.त्याधारण जमिनीचा तपशील पुढील प्रमाणे.
वाटणी पूर्वीची स्थिती
1)इच्छापूर तांडा क्र.३ सर्वे नं. 9/2, क्षेत्र.2.06 हे.आर.पो.ख.0.04 आकार.4.05 रु.पै श्री.छबीबाई बसराज पवार,ओंकार बसराज पवार,विक्रम बसराज पवार,बिक्रम बसराज पवार,विनोद बसराज पवार,धर्मीबाई कैलास राठोड,योगिता अनिल राठोड,लताबाई विजय राठोड,शितल विलास राठोड
वाटणी नंतरची स्थिती
1)इच्छापूर तांडा क्र.3 सर्वे नं 9/2 क्षेत्र.0.52 पो.ख.0.01 आकार.1.02 ओंकार बसराज पवार दिशा-पूर्व-पच्छिम बांध उत्तर पश्चिमेकडील क्षेत्र.
2)इच्छापूर तांडा क्र.3 सर्वे नं 9/2 क्षेत्र.0.51 पो.ख.0.01 आकार.1.00 बिक्रम बसराज पवार,दिशा-पूर्व-पच्छिम बांध उत्तर पूर्वेकडील क्षेत्र.
3)इच्छापूर तांडा क्र.3 सर्वे नं 9/2 क्षेत्र. 0.52 पो.ख.0.01 आकार.1.02 विक्रम बसराज पवार दिशा-पूर्व-पच्छिम बांध मध्यभागातील क्षेत्र.
4)इच्छापूर तांडा क्र.3 सर्वे नं 9/2 क्षेत्र.0.51 पो.ख.0.01 आकार.1.01 विनोद बसराज पवार पूर्व-पच्छिम बांध दक्षिणेकडील क्षेत्र.
टिप - सर्वे नं 9/2 मधील उत्तरेकडून पच्छिमेकडे विक्रम यांचे मध्यभागातील क्षेत्रा पर्यंत तेथून पूर्व पच्छिम बांधाने पूर्वेकडे ट्रॅक्टर,बैलगाडी,शेती औजार येण्याजाण्याकरिता सर्वांचा सामाईक रस्ता राहील व पूर्वापार रस्त्याची वहिवाट कायम राहील. इतराधिकारातील बोजा व शर्ती कायम राहतील तसेच वाटणीस समंतीदेणार 1) छाबीबाई बसराज राठोड 2)धार्मिबाई कैलास राठोड 3)योगिता अनिल राठोड 4)लताबाई विजय राठोड 5) शितल विलास राठोड सदर वाटणीस आमची कुठ्क्याही प्रकारची हरकत नसून त्या स्वत:उपस्थीत राहून वाटणीस संमती देऊन त्यांचा बिना मोबदला हक्क सोडून नावे कमी केली.
येणेप्रमाणे वरील वाटणी करुन घेत आहोत. आमची वाटणी बाबत कोणत्याही प्रकारची भविष्यात तक्रार राहणार नाही. तसेच सदर वाटणी बाबत भविष्यात वाद उदभवल्यास आम्ही खालील सहया करणार जबाबदार राहू बाबत गावी वाटणीबाबत अर्जदार यांचा अर्ज, मा.पब्लिक नोटरी सो, चाळीसगांव ता.चाळीसगांव जि.जळगांव गांव यांचे समक्ष केलेले दि.21/09/2026 चे वाटणीकामीचे प्रतीज्ञापत्र व महसूल व वनविभाग यांच्याकडील परिपत्रक क्र.0/3092/प्र.क्र. 25/ल- 6 दि. 07/05/1992 अन्वये वरील प्रमाणे 7/12 दप्तरी नोंद केली असे.