Ferfar #3878 · पिंप्री बु.प्र.दे.
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 77/2
- Talathi
- विजय रोहिदास चव्हाण
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
आदेश क्रमांक : जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांचेकडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि. 10/12/2019
आदेश दिनांक : 10/12/2019
वरील आदेशानुसार नुसार मौजे पिंप्री बु.प्र.दे. येथील गट न . 77/2 चे इतर हक्कात बोजा दाखल करणेबाबत
लिहून देणार: बँक ऑफ बडोदा शाखा तळोदे ता.चाळीसगाव जि.जळगाव
लिहून घेणार: संदीप सुपडू निकम
यांनी गट न 77/2 वर बँक ऑफ बडोदा शाखा तळोदे ता.चाळीसगाव जि.जळगाव या बँकेकडून दि 13/10/2026 रोजी र.रु.166000/- चा पिक कर्ज केला असे म्हणून इतर हक्कात बोजा दाखल केला असे.