Ferfar #3881 · पिंप्री बु.प्र.दे.
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 64/2/ब
- Talathi
- विजय रोहिदास चव्हाण
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
आदेश क्रमांक : जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांचेकडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि. 10/12/2019
आदेश दिनांक : 10/12/2019
वरील आदेशानुसार नुसार मौजे पिंप्री बु प्र दे येथील गट न . 64/2/ब च्या इतर हक्कात बोजा दाखल करणेबाबत
लिहून देणार: पिंप्री बु.प्र.दे. वि.का.स.सो.लि.ता.चाळीसगाव जि.जळगाव
लिहून घेणार: सुवर्णा बापू पाटील
यांनी गट न. 64/2/ब वर पिंप्री बु.प्र.दे. वि.का.स.सो.लि.ता.चाळीसगाव जि.जळगाव या बँकेकडून दि 17/09/2026 रोजी र.रु.100000/- चा पिक कर्ज केला असे म्हणून इतर हक्कात बोजा दाखल केला असे.