Ferfar #3882 · पिंप्री बु.प्र.दे.
चाळीसगाव, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांचेकडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि. 10/12/2019
आदेश दिनांक : 10/12/2019
वरील आदेशानुसार नुसार मौजे पिंप्री बु प्र दे येथील गट न . 205/3,205/2/ब चे इतर हक्कातील बोजा कमी करणेबाबत
लिहून देणार: बँक ऑफ बडोदा शाखा तळोदे ता.चाळीसगाव जि.जळगाव
लिहून घेणार: सतिष नाना पाटील
यांनी गट न . 205/3,205/2/ब वरील बँक ऑफ बडोदा शाखा तळोदे ता.चाळीसगाव जि.जळगाव या बँकेकडून 199000/ दि.07/09/2023 साठी चा बोजा व्याजासह परतफेड केली असल्याने इतर हक्कातील बोजा कमी केला असे.