सातबारा Watch

← पिंप्री बु.प्र.दे.

Ferfar #3885 · पिंप्री बु.प्र.दे.

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
293/1/अ
Talathi
विजय रोहिदास चव्हाण
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 तहसिलदार चाळीसगाव यांचेकडील आदेश क्र.जमिन-1/नावात बदल/एसआर/373/2026 दि.20/10/2026 नुसार मौजे पिंप्री बु.प्र.दे. येथील गट न. 293/1/अ वरील खातेदार राजेंद्र पुंडलिक जगताप यांचे नाव तहसिलदार चाळीसगाव यांचेकडील वरील आदेशानुसार राजेंद्र पुंडलिक जगताप ऐवजी राजेंद्र पुंडलिक पाटील असे राजपत्रानुसार नावात बदल करण्यात आले असे. सबब वरील आदेशानुसार नोंद केली असे.