सातबारा Watch

← ब्राम्हणशेवगे

Ferfar #4272 · ब्राम्हणशेवगे

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
328/3
Talathi
विजय रोहिदास चव्हाण
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांचेकडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि. 10/12/2019 आदेश दिनांक : 10/12/2019 वरील आदेशानुसार नुसार मौजे ब्राम्हणशेवगे येथील गट न . 328/3 चे इतर हक्कातील बोजा कमी करणेबाबत लिहून देणार: बँक ऑफ बडोदा शाखा तळोदे ता.चाळीसगाव जि.जळगाव लिहून घेणार: गोरख नानाभाऊ पगार यांनी गट न . 328/3 वरील बँक ऑफ बडोदा शाखा तळोदे ता.चाळीसगाव जि.जळगाव या बँकेकडून 99000/ दि.10/06/2020 व 180000/ दि.19/02/2024 साठी चा बोजा व्याजासह परतफेड केली असल्याने इतर हक्कातील बोजा कमी केला असे.