सातबारा Watch

← ब्राम्हणशेवगे

Ferfar #4274 · ब्राम्हणशेवगे

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
94/1
Talathi
विजय रोहिदास चव्हाण
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 आदेश क्रमांक : जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांचेकडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि. 10/12/2019 आदेश दिनांक : 10/12/2019 वरील आदेशानुसार नुसार मौजे ब्राम्हणशेवगे येथील गट न . 94/1 च्या इतर हक्कात बोजा दाखल करणेबाबत लिहून देणार: सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा खडकी ता.चाळीसगाव जि.जळगाव लिहून घेणार: रुपचंद रणजित राठोड यांनी गट न. 94/1 वर सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा खडकी ता.चाळीसगाव जि.जळगाव या बँकेकडून दि 09/10/2026 रोजी र.रु.193000/- चा पिक कर्ज केला असे म्हणून इतर हक्कात बोजा दाखल केला असे.