Ferfar #12698 · खडकी बु.
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 144/1/अ
- Talathi
- विनोद बद्रीनाथ पवार
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054
आदेश दिनांक : 10/12/2019
मौजे खडकी बु.येथील खातेदार अनिल जयवंत रावते यांच्या शेत गट न. १४४/१/अ यावर सुभाष तांबोळे विकाससो यांचा बोजा र रु १०००००/- चा बोजा कमी करणे कामी पत्र आले वरून नोंद केली असे.
म.जिल्हाधिकारी सो जळगाव यांचे कडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 अन्वये नोंद केली असे.