सातबारा Watch

← पाट खडकी

Ferfar #1748 · पाट खडकी

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
80/2/2
Talathi
विनोद बद्रीनाथ पवार
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 मौजे पाट खडकी येथील खातेदार निलेश प्रकाश मांडोळे यांच्या शेत गट न. ८०/२/२ यावर खडकी बु. विकाससो व सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचा बोजा र रु १०००००/- चा बोजा कमी करणे कामी पत्र आले वरून नोंद केली असे. म.जिल्हाधिकारी सो जळगाव यांचे कडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 अन्वये नोंद केली असे.