सातबारा Watch

← तांबोळे बु.

Ferfar #2201 · तांबोळे बु.

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
141/1/35
Talathi
प्रगती प्रशांतराव करंजकर
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लि. शाखा चाळीसगाव जि जळगाव गहाणखत लिहुन देणार : रमजान झमीर सैय्यद रा. तांबोळे बु. यांनी दुय्यम निबंधक चाळीसगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6233-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 670000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141/1/35 क्षेत्र 0.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमजान झमीर सैय्यद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 670000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : रुकसानबी रमजान सय्यद (खाता क्रमांक :- 271) ,