सातबारा Watch

← सेवानगर

Ferfar #822 · सेवानगर

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
100/अ
Talathi
शिवाजी दिनकर पाटील
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्र.जमीन/पोटखराब/2026/ई-कॉम्पु/3634973 आदेश दिनांक : 18/09/2026 आदेश क्रमांक : क्र.जमीन/पोटखराब/2026/ई-कॉम्पु/3634973 आदेश दिनांक : 18/09/2026 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांचेकडील परिपत्रक भूमापन-३/विनोंक्र.273/2019 दि 19/08/2019 रोजीचे परिपत्रकानुसार पोट खराब वर्ग (अ) मधील क्षेत्र जमीन धारकाने लागवडीखाली आणल्यास त्यास लागवडीखालील क्षेत्राच्या आकारणीच्या प्रमाणात पोट खराब क्षेत्र लागवडीखाली आणल्यामुळे अतिरिक्त आकारणी करण्यात येईल अशी तरतूद आकारण्यात आली आहे त्या अनुषंगाने म. उपविभागीय अधिकारी चाळीसगाव भाग चाळीसगाव यांचेकडील आदेश क्र.जमीन/पोटखराब/2026/ई-कॉम्पु/3634973 दि 18/09/2026 चे आदेशाने मौजे सेवानगर येथील खालील जमीनधारक यांचे पोटखराब क्षेत्र हे आर हे लागवडीखाली आणल्यामुळे त्यांचे पोटखराब क्षेत्र लागवडी योग्य क्षेत्रात समाविष्ट करून वहीती करण्यात आले. सद्यस्थितीनुसार : उषाबाई अभिमन राठोड , गट नं. 100/अ, ला. खा. क्षेत्र 0.89 हे.आर, पो. ख. वर्ग अ क्षेत्र 0.31 हे.आर, आकार 0.89 रु .पैसे दुरुस्तीनंतर की स्थिती : उषाबाई अभिमन राठोड , गट नं. 100/अ, ला. खा. क्षेत्र 1.14 हे.आर, पो. ख. वर्ग अ क्षेत्र 0.06 हे.आर, आकार 2.42 रु .पैसे अनुषंगाने म. उपविभागीय अधिकारी चाळीसगाव भाग चाळीसगाव यांचेकडील आदेश क्र.जमीन/पोटखराब/2026/ई-कॉम्पु/3634973 दि 18/09/2026 चे आदेशाने नोंद केली असे.