Ferfar #6806 · उपखेड
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 238
- Talathi
- शिवाजी दिनकर पाटील
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
बोजा कमी करून देणार : पांझण सिंचन शाखा, कळवाडी
बोजा कमी करून घेणार : महारु दाजी पाटील (मारोती महारु पाटील)
यांनी मौजे उपखेड येथील शेतजमीन गट नं. 238 महारु दाजी पाटील (मारोती महारु पाटील) यावर असलेल्या पांझण सिंचन शाखा, कळवाडी यांचा र.रु. 3996.19/- दाखल असलेल्या कर्जाची संपूर्ण परतफेड केल्याने त्यांचे 7/12 उतारा वर असलेले बोजे कमी केले. गावी अर्ज, पांझण सिंचन शाखा, कळवाडी यांचे दि. 19/10/2026 रोजीचे पत्र आलेवरून नोंद कमी केली असे.