Ferfar #6808 · उपखेड
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 204/3
- Talathi
- शिवाजी दिनकर पाटील
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र.जमीन/पोटखराब/2026/ई-कॉम्पु/3762234
आदेश दिनांक : 30/10/2026
आदेश क्रमांक : क्र.जमीन/पोटखराब/2026/ई-कॉम्पु/3762234
आदेश दिनांक : 30/10/2026
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांचेकडील परिपत्रक भूमापन-३/विनोंक्र.273/2019 दि 19/08/2019 रोजीचे परिपत्रकानुसार पोट खराब वर्ग (अ) मधील क्षेत्र जमीन धारकाने लागवडीखाली आणल्यास त्यास लागवडीखालील क्षेत्राच्या आकारणीच्या प्रमाणात पोट खराब क्षेत्र लागवडीखाली आणल्यामुळे अतिरिक्त आकारणी करण्यात येईल अशी तरतूद आकारण्यात आली आहे त्या अनुषंगाने म. उपविभागीय अधिकारी चाळीसगाव भाग चाळीसगाव यांचेकडील आदेश क्र.जमीन/पोटखराब/2026/ई-कॉम्पु/3762234 दि 30/10/2026चे आदेशाने मौजे उपखेड येथील खालील जमीनधारक यांचे पोटखराब क्षेत्र हे आर हे लागवडीखाली आणल्यामुळे त्यांचे पोटखराब क्षेत्र लागवडी योग्य क्षेत्रात समाविष्ट करून वहीती करण्यात आले.
सद्यस्थितीनुसार :
उषाबाई युवराज पाटील , गट नं 204/3, ला. खा. क्षेत्र 1.00 हे.आर, पो. ख. वर्ग अ क्षेत्र 0.50 हे.आर, आकार 2.00 रु .पैसे
दुरुस्तीनंतर की स्थिती :
उषाबाई युवराज पाटील , गट नं 204/3, ला. खा. क्षेत्र 1.50 हे.आर, पो. ख. वर्ग अ क्षेत्र 0.00 हे.आर, आकार 3.00 रु .पैसे
अनुषंगाने म. उपविभागीय अधिकारी चाळीसगाव भाग चाळीसगाव यांचेकडील क्र.जमीन/पोटखराब/2026/ई-कॉम्पु/3762234 दि 30/10/2026 चे आदेशाने नोंद केली असे.