सातबारा Watch

← उपखेड

Ferfar #6809 · उपखेड

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
155, 156, 158/1/ब
Talathi
शिवाजी दिनकर पाटील
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 लिहुन देणार : एच डी फ सी बँक, चाळीसगाव लिहुन घेणार : विद्याबाई विकास पाटील यांनी सर्व्हे क्रमांक 158/1/ब वर फेरफार क्रमांक 5543 ने घेतलेला बोजा एच डी एफ सी बँक चाळीसगाव यांचा र रु ९९०००० दि २५/६/१८ चा बोजा दाखल पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.