सातबारा Watch

← पिंपळवाड म्हाळसा

Ferfar #4752 · पिंपळवाड म्हाळसा

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
69, 91/ब/2
Talathi
सचिन शैलेन्द्र हातोले
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : कुळका/1/ई टपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 बोजा कमी करून देणार – पिंपळवाड म्हाळसा विकाससो बोजा कमी करून घेणार - कैलास सजन चौधरी पिंपळवाड म्हाळसा येथील ग.नं.69,91/ब/2 या शेत जमिनीवरील र.रु.50000/-31/07/12,45000/-दि 27/6/92,50000/-31/07/12 रोजी घेतलेल्या कर्जाची संपूर्ण परत केलेले दि .30/10/2026 रोजी चे पिंपळवाड म्हाळसा विकाससो यांचे पत्रावरून व म.जिल्हाधिकारी सो जळगाव यांचे कडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 अन्वये नोंद केली.