Ferfar #4753 · पिंपळवाड म्हाळसा
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 145/2/अ
- Talathi
- सचिन शैलेन्द्र हातोले
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : कुळका/1/ई टपाल/2019/36/56/1054
आदेश दिनांक : 10/12/2019
बोजा कमी करून देणार – पिंपळवाड म्हाळसा विकाससो
बोजा कमी करून घेणार - उज्वलाबाई रमेश माळी
मौजे – पिंपळवाड म्हाळसा येथील ग.नं.145/2/अ या शेत जमिनीवरील र.रु.200000/-दि.01/04/2026 रोजी घेतलेल्या कर्जाची संपूर्ण परत केलेले दि .29/10/2026 रोजी चे पिंपळवाड म्हाळसा विकाससो यांचे पत्रावरून व म.जिल्हाधिकारी सो जळगाव यांचे कडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 अन्वये नोंद केली.