सातबारा Watch

← पिंपळवाड म्हाळसा

Ferfar #4766 · पिंपळवाड म्हाळसा

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
164/2
Talathi
सचिन शैलेन्द्र हातोले
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : कुळका/1/ई टपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 बोजा दाखल करून घेणार – बँक ऑफ महाराष्ट्र शाखा उंबरखेड बोजा दाखल करून देणार- अर्जुन मधुकर माळी, नामदेव मधुकर माळी, सोनु मधुकर माळी मौजे पिंपळवाड म्हाळसा येथील ग.नं. 164/2 या शेत जमिनीवरील अर्जुन मधुकर माळी र रु 193772/-दि.31/10/2026, नामदेव मधुकर माळी 191666/-दि.31/10/2026, सोनु मधुकर माळी 191666/-दि.31/10/2026 रोजी पिककर्ज घेतले बाबत गावी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा उंबरखेड चे शाखा लेखाकर यांचे कडील बोजा दाखल पत्र व म.जिल्हाधिकारी सो जळगाव यांचे कडील परिपत्रक दि.10/12/2019 अन्वये नोंद केली.