सातबारा Watch

← मांदुर्णे

Ferfar #4167 · मांदुर्णे

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
55/2, 55/4
Talathi
शिवाजी दिनकर पाटील
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 म. जिल्हाधिकारी सो.जळगाव यांचेकडील आदेश क्रमांक क्र जमीन/2/26/नअश/प्र.क्र.२५३/२०२५-२६ दिनांक ०२/१०/२०२६ अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. श्री मधुकर राजाराम पाटील यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे मान्दुर्णे ता. चाळीसगाव जि. जळगाव येथील शेत ग. नं. ५५/२ चे क्षेत्र ०.८० हे. आर, पो.ख 0.00 हे.आर.असे एकूण क्षेत्र ०.८० हे.आर आकार रु १.२० रु. पैसे व मौजे मान्दुर्णे ता. चाळीसगाव जि. जळगाव येथील शेत ग. नं. ५५/४ चे क्षेत्र ०.८० हे. आर, पो.ख 0.00 हे.आर.असे एकूण क्षेत्र ०.८० हे.आर आकार रु १.२० रु. पैसे या नवीन अविभाज्य शर्तीने धारण केलेल्या जमिनीस कृषिक प्रयोजनार्थ भोगटवटादार वर्ग -2 मधून भोगवटदार वर्ग -1 मध्ये रुपांतर करणेकामी परवानगी मिळणेस विनती केली आहे. म. जिल्हाधिकारी जळगांव या आदेशान्वये अर्जदार श्री मधुकर राजाराम पाटील रा. मान्दुर्णे ता.चाळीसगाव जि .जळगांव यांना त्यांच्या मालकीच्या मौजे मान्दुरणे ता. चाळीसगाव येथील शेत ग. नं. ५५/२ चे क्षेत्र ०.८० हे. आर, पो.ख 0.00 हे.आर.असे एकूण क्षेत्र ०.८० हे.आर आकार रु १.२० रु. पैसे व मौजे मान्दुर्णे ता. चाळीसगाव जि. जळगाव येथील शेत ग. नं. ५५/४ चे क्षेत्र ०.८० हे. आर, पो.ख 0.00 हे.आर.असे एकूण क्षेत्र ०.८० हे.आर आकार रु १.२० रु. पैसे या नवीन अविभाज्य शर्तीने धारण केलेल्या जमिनीस कृषिक प्रयोजनार्थ भोगटवटादार वर्ग -2 मधून भोगवटदार वर्ग -1 मध्ये रुपांतरकरणेस खालील शर्तीवर परवानगी देण्यात येत आहे. अटी व शर्ती 1) जमीनधारक हे प्रश्नाधीन जमीन भोगवटादार वर्ग -1 वर धारण करतील 2) उक्त जमिन भविष्यात विक्री करण्यास सक्षम प्राधिकारी यांची पूर्व परवानगीची आवश्यकता राहणार नाही. 3) भविष्यात प्रश्नाधीन जमीनीच्या खरेदी विक्री व्यवहारामुळे महाराष्ट्र शेतजमीन ( शेतजमीन धारणेची कमाल मर्यादा ) कमी करणे कलम 1961 मधील तरतुदीचा व महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्तिका खंड 2 परिपत्रक क्रमांक 3 लगत शासन ठराव क्रमांक एलएनडी/1083/27925/सीआर/3671/ग 6 , दिनांक 8 सप्टेंबर 1983 मधील तरतुदीचा भंग होऊ नये . 4) रुपांतरण अधिमुल्य / शर्तभंग अनार्जित रक्कम तसेच मुल्यांकन आकारणीबाबत भविष्यात फरक / तफावत निघाल्यास फरकाची रक्कम शासन जमा करणे अर्जदार/ जमीनधारक बंधनकारक राहील. 5) भविष्यात हक्काभिलेखासंबंधात काही वाद उध्दवल्यास त्या वादाची संपूर्ण जबाबदारी जमीन धारकावर राहील. 6) अर्जदाराने अनर्जीत उत्पनाची रक्कम तसेच शासनास देय असलेल्या इतर रकमांचा भरणा केलेल्या असल्याने खरेदीदारांच्या नांवे कबुलायत करण्यात यावी. 7) प्रस्तुत प्रकरणी शासन खजिन्यात भरणा करणेत आलेल्या नजराणा रकमेबाबत भविष्यात फरकाची रक्कम निघाल्यास, सदरची फरकाची रक्कम शासन खजिन्यात भरणा करणे जमीनधारक यांच्याव बंधनकारक राहिल. 8) प्रस्तुत विक्री परवानगी उपवनसंरक्षक वनविभाग जळगांव यांच्या उपोदघातातील पत्राच्या आधारे देण्यात येत आहे. सदर पत्रातील नमूद तपशील व त्यातील अटी व शर्ती प्रकरणी बधनकारक राहतील. 9) जमिनीचे मिळकतदार यांनी जमिनीचा उपयोग फक्त कृषिक प्रयोजनासाठी करावा. त्याच्या व्यतिरिक्त इतर कारणासाठी उपयोग करावयाचा झाल्यास सक्षम अधिकारी यांची पूर्व परवानगी घ्यावी लागेल तसेच अशी परवानगी द्यावयाची ठरल्यास नियमानुसार अनर्जीत उत्पन्नाची रक्कम शासनास अदा करावी लागेल. तलाठी यांनी 7/12 उता-यावर इतर ह्क्की अकृषक रूपांतरणास प्रतिबंध अशी नोंद घ्यावी . 10)प्रस्तुत जमिनीचे भोगवटादार वर्ग -2 मधून भोगवटादार वर्ग -1 मधील धारणाधीकारातील रुपांतर शासनाकडील असाधारण क्र ८५ मधील दि.0४/0३/२०२५ रोजीच्या अधिसूचनेच्या अधीन राहून देणेत येत आहे. प्रश्नाधीन जमिनीबाबत भविष्यात शासन ठरविले ते प्रचलित धोरण जमिनधारक यांच्यावर बंधनकारक राहिल. तसेच सदर निर्णयाच्या अनुषंगाने महसूल दप्तरी नोंद होणेस पात्र राहील. 11) सदर आदेशातील तसेच कबुलायतीतील अटी व शर्तीचा भंग झाल्यास, जमीन सरकार दाखल करण्यास पात्र राहील. 12) अर्जदार यांनी प्रकरणी दाखल केलेली कागदपत्रे खोटी/बनावट अथवा दिशाभूल करणारी आढळून आल्यास सदरचा आदेश रद्द होण्यास पात्र राहील. म. जिल्हाधिकारी सो.जळगाव यांचेकडील आदेश क्रमांक क्र जमीन/2/26/नअश/प्र.क्र.२५३/२०२५-२६ दिनांक ०२/१०/२०२६ रोजीच्या आदेशान्वये नोंद केली असे.