Ferfar #4170 · मांदुर्णे
चाळीसगाव, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र.कुळक/1/ ई टपाल/2019/36/56/1054
आदेश दिनांक : 10/12/2019
बोजा कमी करून देणार : वि. का. स. सो. सायगांव व बँक ऑफ बडोदा, सायगांव
बोजा कमी करून घेणार : नगराज मन्साराम पाटील
यांनी मौजे मान्दुर्णे येथील शेतजमीन गट नं 33 नगराज मन्साराम पाटील यावर असलेल्या वि. का. स. सो. सायगांव व बँक ऑफ बडोदा, सायगांव यांचा प्रत्येकी र.रु. 1,00,000/- दाखल असलेल्या कर्जाची संपूर्ण परतफेड केल्याने त्यांचे 7/12 उतारा वर असलेले बोजे कमी केले.गावी अर्ज, वि. का. स. सो. सायगांव बँक ऑफ बडोदा, सायगांवव बँक ऑफ बडोदा, सायगांव यांचे दिनांक 19/03/2025 व 17/04/2025 रोजीचे पत्र आलेवरून व मा. जिल्हाधिकारी सो जळगाव यांचे कडील परिपत्रक क्र.कुळक/1/ ई टपाल/2019/36/56/1054 दिनांक 10/12/2019 अन्वये नोंद कमी केली असे.