सातबारा Watch

← सायगांव

Ferfar #5563 · सायगांव

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
230
Talathi
विनोद कृष्णराव मेन
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 वारसाने : कै. हिलाल लुकडू माळी हे दि. ०४/०७/२०२६ रोजी सायगांव, ता. चाळीसगांव, जि. जळगांव येथे मयत झालेले आहे. त्यांच्या पश्चात खालीलप्रमाणे वारस आहेत. पत्नी २, मुले २, मुलगी १ 1)वजन्ताबाई हिलाल जाधव, वय ८० नाते: पत्नी 2)सरला हिलाल जाधव, वय ६१ नाते: पत्नी 3)सोमनाथ हिलाल जाधव, वय २४ नाते: मुलगा 4)ज्ञानेश्वर हिलाल महाजन, वय २० नाते: मुलगा 5)सुरेखा सुरेश माळी, वय ५५ नाते: मुलगी वरील प्रमाणे मायातास वारस आहेत. मौजे सायगाव येथील बाजूस दाखल गट नं.230 चे इतर अधिकातील क्षेत्र 0.03 वरील मयताचे नाव कमी करून वरीलप्रमाणे वारसांची नावे दाखल केली गावी अर्ज, प्रतिज्ञापत्र, मृत्यूदाखला, पो.पा.सायगाव यांचा वारस चौकशी अहवाल वरून नोंद केली असे