Ferfar #2460 · अलवाडी
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 68/1
- Talathi
- विनोद कृष्णराव मेन
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : आयुक्त
आदेश क्रमांक : क्र. संकीर्ण/2021/भूसुधार-02/प्र.क्र.22997/जा.क्र.17085
आदेश दिनांक : 06/08/2021
श्री संजय जगन्नाथ पाटील राहणार अलवाडी तालुका चाळीसगाव यांनी मौजे अलवाडी ता. चाळीसगावयेथील शेत जमीन गट नंबर 68/1 क्षेत्र 0.41 हे.आर आकार 0.85 रु पैसे या शेत जमिनीच्या इतर हक्कातील धी पाचोरा लॅनु मा. बँक हे पोकळीस्थ शेरे कमी करणे बाबत विनंती अर्ज केलेला आहे. सदर बोजे हे 50-60 वर्षापूर्वीचे असल्याने व पोकळीस्थ झाले असल्याने शासन परिपत्रकानुसार कमी करणे कामी विनंती केली आहे. तसेच सदर बोज्या बाबत भविष्यात काही वाद उदभवल्यास त्याचे निवारण स्वत: करू असे रु.100 स्टॅम्पवर नोटरी प्रतिज्ञापत्र करून दिले आहे. त्यांचा विनंती अर्ज व मा. विभागीय आयुक्त नाशिक विभाग, नाशिक यांचेकडील परिपत्रक क्र. संकीर्ण/2021/भूसुधार-02/प्र.क्र.22997/जा.क्र.17085 दि 06/08/2021 चे परिपत्रकानुसार मौजे अलवाडी ता. चाळीसगावयेथील शेत जमीन गट नंबर 68/1 क्षेत्र 0.41 हे.आर आकार 0.85 रु पैसे या शेत जमिनीच्या इतर हक्कातील धी पाचोरा लॅनु मा. बँक हे पोकळीस्थ शेरा कमी केला असे. आदेश व दस्तावेज या प्रकारातून नोंद केली असे